दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. वेंगुर्ला तालुक्यातील गुणवत्ता यादीत झळकलेल्या पाचही विद्यार्थ्यांचे अभिनंदन. गणित विषयात १५० पैकी १५० गुण मिळवून हे विद्यार्थी यशस्वी झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-
समृध्दी पेडणेकर, ब्लॉक्सी ब्रिटो, सोनाली केळूसकर, तेजश्री पारकर, सागर नाईक
समृध्दी पेडणेकर, ब्लॉक्सी ब्रिटो, सोनाली केळूसकर, तेजश्री पारकर, सागर नाईक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले तीन मानकरी-
१) दिवाकर नातू, कुडाळ, ९६.१५ %
२) अस्मिता हिंदळेकर, राजीव देसाई - ९५.८४ %
३) प्रशांत साऊळ - ९५.५३ %
वेंगुर्ला तालुक्यातील पहिले तीन मानकरी-
१) विभूती जाधव, प्राची दाभोलकर - ९३.२३ %
२) स्नेहा तेंडोलकर - ९३.०७ %
३) श्रीपाद पाडगावकर - ९२.१५ %











